दोघेही विष्णूचे अवतार
महाभारतात 1 नाही बलकी 2 श्रीकृष्ण होते आणि दोघेही विष्णूचे अवतार होते. ऐकण्यात ही बाब थोडी विचित्र वाटते पण बिलकुल खरी आहे. महाभारतातील पहिल्या कृष्णाबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे ज्याने प्रत्येक वेळेस पांडवांचा साथ दिला होता आणि अर्जुनचे सारथी बनून कुरुक्षेत्राच्या युद्धात त्याला विजय मिळवून दिली. …